अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा येथील शेतकरी कुटुंबामध्ये जन्म. कलेचा कोणताही वारसा नसताना उपजातच कलेचा गुण, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मधून प्रथम श्रेणीत उतीर्ण नवकेतन चे देव आनंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, रघुवीर तळाशीकर, टी. के. देसाई, मुखजी ब्रदर्स आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत नाट्यसृष्टीत नेपथ्याची व चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शनाची कामे करत अनेक सेट उभारले.
जे. जे. स्कुल मध्ये असतानांच थर्माकोलपासून सजावटी करण्यास सुरवात. १९८५ साली शेतजमिनीमध्ये २ एकरमध्ये थर्माकोलच्या कलाकृती बनवण्याचा कारखाना उभारला. थर्माकोलपासून पुढे पर्यावरणाला धोका म्हणून २००१ साली स्वतःचा चालू कारखाना बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रगल्भ विचार आणि अथक परिश्रमातून २००१ साली पुठ्यांचे मखर साकार झाले. प्रदर्शन व जाहिरात क्षेत्रात कस्तुरी डिस्प्ले मार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी कामे करून अनेक पारितोषिके पटकावली. (उदा. Handloom & Handicraft, Cadbury, Ciba, chem tech, intex, ऐर Air india, etc ) साईनेज अन्ड ग्राफिक्स कंपनी मार्फत Modular sign system चा शोध लावत त्याचे उत्पादन करून देशभरात तसेच अमेरिका, दुबई, जर्मनी व श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये अनेक प्रदर्शनात भाग घेत तेथेसुद्धा दाद मिळवली. मुंबई ऐअरपोर्ट, इंडिअन नेव्ही, जे. एन. पी. टी., बी. अे. आर. सी., एच. पी. सि. ऐल., बी. पी. सी. एल., सहारा अंबे व्हली, टाटा ग्रुप, सुझलोन, गोदरेज, के. इ. एम. हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, निटी, लोढा ग्रुप, एल. आय. सी. इ. साठी १०० कारांगीरांसोबत अनेक प्रोजेक्ट केले.
पर्यावरणास पूरक अशा इको - फ्रेंडली (कागदी मखरे) सजावटीचा वापर करण्याबाबत जनतेमध्ये जागरुकता वाढविण्याच्या हेतूने उत्सवी दरवर्षी प्रदर्शने भरविण्यात येतात.
धन्यवाद !

No comments:
Post a Comment